Posts

◆वेळेला एकदा सांगून तर पहा !

Image
जेव्हा पण आपण महान व्यक्तींकडे पाहतो,well setteld लोकांकडे पाहतो तेव्हा नेहमी आपल्या मनात एक प्रश्नयेतो की ही लोक ऐवढे यशस्वी कसे काय?             त्याचं उत्तर आहे की त्यांनी त्यांच्या वेळेला महत्वतर दिलेलेच असते त्याशिवाय त्यांनी त्यांच्या वेळेला मनापासून सांगितलेले असते की मी यशस्वी होणारच.आणि जिथे विश्वास असतो ,आणि ज्याला विश्वास असतो मी यशस्वी होणारच ते लोक कधीच अपयशी ठरत नाहीत. आणि त्यांच्या आत्मविश्वासातून यश नावाचा गौरव त्यांना मिळतो. म्हणून वेळेला सांगून तर पहा तुमच्या ध्येया बद्दल ...

●चंदन

एक ingredent, एक वस्तू,एक वेक्ती एकादी अशी गोष्ट जी हवी असते पण ती नेमकी त्याच वेळी नसते म्हणून आयुष्य संपत नसते आयुष्य चालतच राहते चालतच राहते.ते कधी थांबत नाही.कधीच नाही कोणासाठी च नाही.थांबणं हा जीवनाचा गुणधर्मच नाही आणि कधी नसणार पण.Fit लोक survive करतील किंवा unfit extict होतील असं काही निष्टीच नसत.तर The one who is most responsive to change असतात असे लोकचं survive करतात .ह्या human race मध्ये टिकून राहतात.problems असतात,ते नसतील तर game पूर्ण होईल असा नसतं; तर problems, struggle एक form आहे game चा ,ते game चाच part आहे.game पेक्षा वेगळं काही नाही.आणि हो खूप लोक मानतात मला ह्या गोष्टीमुळे अपयश आले ,त्या गोष्टीमुळे अपयश आले हे असता तर मी यशस्वी झालोअसतो ते असते तर मी यशस्वी झालो असतो पण real life मध्ये असे होत नाही .करण problems are part of game none other than that. Exam लाआपल्या कडून खूप काही अपेक्षित असते,ती आपल dedication मागते. ती आपल्याला पूर्णपणे melt करत असते.TO give us a desirable shape.म्हणून एखादी गोष्ट कमी आहे म्हणजे आयुष्य संपते किंवा game हरला असं होतं नाही.जोपर्यंत